उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील  यांनी  उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यांनी योग्य त्या सूचना डॉक्टरांना दिल्या.
दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील  नवीन १०० बेडच्या हॉस्पिटलमधील कोरोना आईशोलेशन वार्ड ची पाहणी केली. तसेच सर्व सुविधा व कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना दिले.

 
Top