उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयातील लॉकडाऊन कालावधीमध्ये तात्काळ मदतीकरिता हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हयातील जनतेच्या मदतीसाठी प्रशासनाने पुढील ठिकाणी हेल्पलाईल सुरु केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
उस्मानाबाद शहर-दुरध्वनी क्र. 02472-222100, 222475, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9022231530. इमेल : ps.osmanabadcity@gmail.com , आनंद नगर- दुरध्वनी क्र. 02472-223203, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.-9011971670, ई-मेल : ps.anandnagar.@gmail.com, उस्मानाबाद ग्रामीण- दुरध्वनी क्र. 02472-229479, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 8847768654, ई-मेल-ps.osmanabadrural@gmail.com, बेंबळी- दुरध्वनी क्र.02472-235033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.-9356711344, इमेल : ps.bembli@gmail.com, कळंब- दुरध्वनी क्र.02473-262133, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9356724872, ई-मेल : ps.kallam@gmail.com, शिराढोण- दुरध्वनी क्र. 02473-261033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.-9356718897, ई-मेल : ps.shiradhon@gmail.com, 7) येरमाळा- दुरध्वनी क्र.02473-266170, 266101, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.8805047991, ई-मेल : ps.yermala@gmail.com, ढोकी- दुरध्वनी क्र.02472-232033, कोरोना हेल्पलाईन
व व्हॉटसॲप क्र. 9356714080, ई-मेल : ps.dhoki01@gmail.com, भूम- दुरध्वनी क्र. 02478-272033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.9356723623, ई-मेल : ps.bhoom@gmail.com, 10) वाशी - दुरध्वनी क्र. 02478-276033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9284921913, ई-मेल : ps.washi@gmail.com, 11) परंडा- दुरध्वनी क्र. 02477-232026,232326, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 8668801380, ई-मेल : pstn.paranda@gmail.com, अंबी- दुरध्वनी क्र.02478-271033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 8308230260, ई-मेल : ps.ambhi1@gmail.com, तुळजापूर-दुरध्वनी क्र.02471-242028, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 8286848588 ई-मेल : ps.tuljapur@gmail.com, तामलवाडी- दुरध्वनी क्र. 02471-265004, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9359297386, ई-मेल : ps.tamalwadi@gmail.com, 15) नळदुर्ग- दुरध्वनी क्र. 02471-246033, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र.8605627247, ई-मेल : ps.naldurg@gmail.com, उमरगा- दुरध्वनी क्र. 02475-252100, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9284557230, ई-मेल : ps.omerga@gmail.com, लोहार- दुरध्वनी क्र.02475-266533, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 9852131352, ई-मेल : pstn.lohara@gmail.com, मुरुम- 02475-256133, कोरोना हेल्पलाईन व व्हॉटसॲप क्र. 7058996566, ई-मेल : ps.murum@gmail.com, पोलीस नियंत्रण कक्ष, उस्मानाबाद :-7588527620 येथे व्हॉटॲप व्हीडीओ, ऑडीओ कॉलद्वारेही संपर्क करता येईल, असे आवाहन उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी केले आहे.