वाशी /प्रतिनिधी-
 वाशी शहरातील कॉलेज रोड भैरवनाथ हॉस्पिटल समोर हॉटेल माउली येथे शिवभोजन थाळी  केंद्राचा शुभारंभ तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार स्नेहलता पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी ,शिवसेना तालुका संघटक शिवहार स्वामी ,सयाजी नाईकवाडी,बाळासाहेब कवडे हॉटेल चालक बालाजी निकम आदींची उपस्थिती होती.

 
Top