तुळजापूर/ प्रतिनिधी -
शहरापासुन दुर असणाऱ्या नळदुर्ग रोड , हेलिपॅड कॉर्नर   वरील झोपड्यात राहणाऱ्या 40 कुटुंबांना जीवनाश्यक तांदूळ, साखर ,तेल,डाळ ,बिस्कीट पड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी  नागेश नाईक, सचिन ठाकरे ,सत्यवान मुसळे ,बाळासाहेब भागवत ,पद्माकर फाळके ,मोहन ठाकरे ,सौ. ठाकरे ,सौ. मुसळे आदींची उपस्थिती होती. 
 
Top