तुळजापूर/प्रतिनिधी-
देशात तसेच जिल्हयात लॉकडाऊन असल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष देऊन तुळजापूरात डॉक्टरांनी एकत्र येत गरीब परिवारांना रेशन धान्याचे वाटप केले .
यावेळी  डॉ. कार्तिक याद,  डाॅ. कुतवळ,  डाॅ. अप्पासाहेब कदम,  डाॅ. अभय पाटील,  डाॅ. सुजित मगर, डाॅ. मेहता, डाॅ. बाराते,  डाॅ. शेटे,  डाॅ. क्षिरसागर, डाॅ. किरण पवार,  डाॅ. एस भाकरे,  डाॅ. ए. भाकरे , डाँ सांळुके, डाॅ. वट्टे,  डाॅ. जहागीरदार  आदींची उपस्थिती होती.
 
Top