कळंब (प्रतिनिधी) : शहरातील कसबा पेठ भागातील 30 गरजुना भारतीय जनता पक्षाचे नेते विजय नाना दंडनाईक मित्र मंडळ यांच्या वतीने शहरात किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी भाजप तालुका सरचिटणीस संजय जाधवर, स्फुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाजी गिड्डे महिला शहराध्यक्ष संगिता कोकिळ, कळंब तलाठी बिक्कड साहेब भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संजय बोंदर, कुमार बोंदर सुधीर कोकिळ अदि हजर होते.
शहरात दैनंदिन रोजगारावर अवलंबून असणाऱ्या कुटबांची संख्या मोठी आहे
त्यामुळे शहर व तालुक्यातील गरजुना आगामी काळात लॉकडाऊन संपेपर्यंत जिवनावश्यक किराणा साहित्य पोहोच करणार असल्याचे विजय नाना दंडनाईक मित्र मंडळाच्या वतीने संजय बोंदर यांनी सांगितले. 
 
Top