उस्मानाबाद/प्रतिनिधी-
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात समाजशास्ञ शतकपूर्तीनिमित्त भित्तीपञिकेचे प्रकाशन प्रा.डॉ.ए.डी.कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, प्रा.डी.एम.शिंदे, प्रा.डी.एम.शिंदे , प्रा.डॉ.ए.बी.इंदलकर , प्रा.राजा जगताप,प्रा.श्रीराम नागरगोजे, नागनाथ देशमुख,  समाजशास्ञ विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूञसंचालन प्रा.माधव उगीले यांनी केले तर आभार विनोद तौर मानले.

 
Top