लोहारा/प्रतिनिधी-
सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद च्या वतीने शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस बांधवांना कोरोना व्हायरस लागण होऊ नये यासाठी मोफत मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस उपधिक्षक  मोतीचंद राठोड , संस्थेचे संस्थापक डॉ. दापके देशमुख दिग्गज , शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कस्तुरे , सह्याद्री हाँस्पीटल्सचे दंत व मुख्य रोग तज्ज्ञ डॉ. उंदरे- देशमुख कृष्णा यांच्यासह महिला तक्रार निवारण प्रमुख पोलिस निरीक्षक प्रीती सावंत,  छेड- छाड महिला विरोधी पथकाच्या माया पानसे, पत्रकार माळी,   सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख व शहरातील सर्व वाहतूक पोलीस, समन्वयक गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.

 
Top