तुळजापुर/प्रतिनिधी -
तुळजापूर शहरातील २५ वर्षीय युवक ने  गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना  मंगळवार दि.3 रोजी राञी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
सदरील युवकाचे नांव विशाल अंबादास कदम  आहे. त्याचा पश्चात एक मुलगी, पत्नी, आई -वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबतीत तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 
Top