तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील महावितरण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता शिवाजी बाजीराव मगर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा  मुख्य कार्यकिरी अभियंता आर.आर.कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अधिक्षक अभियंता श्रीकांत पाटील, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, माधवराव कुतवळ, प्रसाद महामुनी, कर्मचारी ग्राहक, नागरिकांची उपस्थिती होती.

 
Top