लोहारा/प्रतिनिधी-                              
महात्मा फुले युवा मंच लोहारा व महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्यावतीने शहरातील माळी काँम्पलेक्स येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. प्रारंभ त्यांच्या प्रतिमचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सहकार बोर्ड सचालक अविनाश माळी , सुग्रीव क्षिरसागर, नगरसेवक श्रीनिवास माळी, समता परिषदेचे समता परिषदेचे शहराध्यक्ष अमोल माळी, राजेंद्र क्षिरसागर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ माळी, नरहरी माळी, नारायण माळी, अशोक काटे, ज्ञानेश्वर क्षिरसागर आदी उपस्थित होते.
 
Top