उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता कांबळे यांची निवड झाल्याबद्दल भाजपा लोहारा तालुका यांच्यावतीने त्यांचा उस्मानाबाद येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.समाजकल्याण सभापती दिग्विजय कैलास शिंदे, भाजप लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा माजी तालुका अध्यक्ष माधव पवार (उमरगा), ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर गोपणे, पंचायत समिती सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे आदीची उपस्थिती होती.
 
Top