उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील सालेगाव शिवारात शेतात काम करत असताना शिवीगाळ करून विळ्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना दि.13 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली होती.
यामध्ये फिर्यादी महेश शिवाजी बडुरे व त्यांचा चुलत भाऊ- कुलदीप बडुरे, विशाल बडुरे हे सालेगाव येथील महेशच्या शेतात असताना गावातीलच महावीर हरीदास साळुंके, माधुरी महावीर साळुंके या दोघांनी पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, विळ्याने मारहाण करून त्यांना जखमी कले. याप्रकरणी महेश बडुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.