उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने कळंब येथील श्री शुभमंगल कार्यालय येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात कळंब शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामसवाडी केंद्र (मोहा  ता. कळंब) येथील स.शि. उत्तम दगडू अवधूत  यांचा सपत्नीक  प्रेरणा पुरस्काराने सन्मान करण्यात आला
यावेळी कळंब -उस्मानाबादचे आमदार  कैलास पाटील व शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  प्रा.अस्मिता ताई  कांबळे ,  महिला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितिन काळे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, संगिता वाघे,  गुणवंत पवार,   सुर्यकांत टेकाळे ,  बाळकृष्ण तांबारे , अंबादास वाजे , आप्पासाहेब कुल ,शेख इसाक पटेल,  विनोद राऊत, संजिव बागल , दगडू अवधूत , मधुकर टेकाळे , प्रा. महेश खडके , अशोक खडके, सुभाष टेकाळे,शरद पाटील, नितीन टेकाळे, आश्रुबा टेकाळे, विनोद टेकाळे, उमेश टेकाळे, विश्वनाथ तटाळे , विठ्ठल सरवदे, दत्तात्रय सरवदे, महादेव मेनकुदळे, प्रविण शितोळे, पोपट निकम, प्रविण यादव, रमेश अंबिरकर,नवनाथ खडके, रामेश्वर खडके, उत्रेश्वर थळकरी, वनमाला थळकरी, रमेश झोरी, संजिवनी झोरी, रामलिंग शेटे, कन्याकुमारी शेटे, मन्मथ लोखंडे, भिमाशंकर लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ व ज्योती ढेपे यांनी केले तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले.
 
Top