वाशी/प्रतिनिधी-
 नितीन  जाधव ,जनसंपर्क अधिकारी तथा मंञालय मुख्य संपर्क प्रमुख .महा.राज्य म.पञकार संघ,मुंबई  यांची महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते सुभाष  सिद्धिवाल, अँड महेश आखाडे, युवा नेते अमोल गायकवाड , शक्तिसिंगजी सिद्धिवाल , शिवसेना शाखा प्रमुख बाबासाहेब हारे , गणेश बनसोडे , शिवसेना नेते नेटके आदींची उपस्थिती होती.

 
Top