उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील मागील 12 ते 13 दिवसांपासून सुरू असलेल्या संविधान बचाव संघर्ष समिती‘या सीएए, एनआरसी विरोधातील साखळी उपोषण व धरणे आंदोलनात शुक्रवारी   तृतीयपंथीयांनीही सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, भारतीय संविधान जात, धर्म, भाषा अथवा लिंगा‘या आधारावर नागरिकता प्रदान करत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेला हा कायदा संविधान विरोधी आहे. हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 
Top