भूम /प्रतिनिधी-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी कै.शंकरराव पाटील हाडोग्रींकर यांच्या परिवारास भेट देऊन त्यांचे सात्वंन केले.
यावेळी माजी आ.मधुकरराव चव्हाण, कै.शंकरराव पाटील हाडोंग्रीकर यांचे बंधु अॅड.सतिष तळेकर औरंगाबाद, ब्रिजलाल मोदानी, अॅड.गणेश पाटील तळेकर, विलास शाळु, राजाभाऊ शेरखाने, शिवाजीराव पाटील तळेकर, अॅड.Ÿ ाीकांत भालेराव, सौ.स्नेहलता स्वामी, नितीन गाढवे, रोहण जाधव, आण्णासाहेब महाणवर, बाबासाहेब भोरे, रुपेश शेंडगे, प्रणित डीकले, अंणत घोगरे, सुनिल गुळमिरे, पोपट अंबीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top