परंडा /प्रतिनिधी -
 शासकीय विश्रामगृह परंडा येथे भाजपा सोशल मिडिया सेल  जिल्हाची बैठक भाजपा सोशल मिडिया सेलचे प्रदेश संयोजक श्री प्रविण अलाई यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न झाली. यावेळी मरावाडा सोशल मिडियाचे सहसंयोजक प्रशांत मोहिते उपस्थीत होते.
सोशल मिडियाच्या व्यापक धोरणासंबधी मार्गदर्शन करताना अलाई यांनी भाजपा सरकारने केंद्रात घेतलेल्या ऐतिहासिक कलम 370, राम मंदीरासारखे निर्णयाची आधिक माहीती देत सीएए व एनआरसी कायद्या संदर्भात भाजपा आणी केंद्र सरकारची भुमिका फदाधिकारी संदर्भात मांडली तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करुण जनतेनी नाकरलेले लोक सत्तेत बसलेले आहेत. आणी त्यांना तिथुन उलथून टाकायचे आसेल तर भाजपा सोशल मिडिया सेलला मुख्य भुमिका बजवावी लागेल, असे मत अलाई यांनी मांडले.
यावेळी सोशल मिडिया सेल जिल्हा सहसंयोजक  काकडे, विक्रम वीर,परंडा तालुका संयोजक, रामदास गुडे,सनी अहिरे, शरद कोळी, अविनाश विधाते, सिद्धिक हन्नुरे,सुरज काळे, रामकृष्ण घोडके यांच्या सह मान्यवर उपस्थीत होते.  ही बैठक यशस्वी करण्यासाठी परंडा विधानसभा भाजपा विस्तारक श्रीकांत सानप,  अरविंद रगडे यांचे विषेश सहकार्य केले.

 
Top