उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संस्कार  भारती धाराशिव आयोजित  गुणवंत व यशवंत यांचा गौरव सोहळा या कार्यक्रमात लेह लडाख येथे आयोजित राष्ट्रीय  आईस हाँकी  स्पर्धेत  सहभागी  झाल्याबद्दल  प्रज्योत प्रशांत  कावरे  याचा सत्कार  प्रसिध्द  अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष  मकरंदराजे  निंबाळकर , प्रा स्नेहलताई पाठक, श्यामकुमार भंसाळी  व  संस्कार भारती धाराशिव चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top