उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
तालुक्यातील  रुईभर  येथील कमळाबाई नागनाथ धुमाळ (85) यांचे सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री सात वाजता सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबाद येथे उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  मंगळवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top