वाशी/प्रतिनिधी-
 क्रक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील महिला शिक्षिका गाढवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुळे मॅडम, बावकर मॅडम, ठाकूर मॅडम , माने मॅडम , अध्यक्ष कोकाटे डी. बी , पर्यवेक्षक सावंत  यांच्यासोबत सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
 
Top