तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यात नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाश पावासामुळे तालुक्यातील 61229 शेतक-यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे परंतु यांना अद्यापर्यत पिकविमा मिळाला नाही, तरी येत्या आठ दिवसात विमा बँकेत जमा नाही केला तर आंदोलन करण्याचा इशारा देवराज मिञमंडळाने क्षेञीय अधिकारी पिकविमा कंपनीला मुंबई येथे निवेदन देवुन दिला आहे
निवेदनात म्हटलं आहे की, तालुक्यातील 64763 हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकाचे खास करुन सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन अहवाल कंपनीकडे दिला गेला आहे. तरी विमा कंपनी कडून कुठलीही अर्थिक मदत मिळाली नाही ही मदत येत्या आठ दिवसातय नही मिळाली तर आंदोलन करयाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर उदय भोसले , देविदास राठोड, ईश्वर बिराजदार यांच्या स्वाक्ष-या आहेत.