उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नाशिक येथील संभाजीराजे बहुद्देशीय संस्था,नाशिक यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक, साहित्य,कला, प्रशासन क्षेत्रातून उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. ह्या पुरस्काराने यावर्षी साहित्यिक गझलकार श्री.युवराज नळे यांचा सपत्निक सन्मान अभिनेता अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण येवला येथील म.ज्योतीबा फुले सभागृहात झाले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे, जि.प.सभापती सुरेखाताई नरेंद्र दराडे, डॉ.माया तुळपुळे, छत्रपती संभाजीराजे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्काराने सन्मानीत झाल्यानंतर युवराज नळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.