उमरगा/प्रतिनिधी-
कोल्हापूर येथे झालेल्या 65 वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटातून कसगी येथील पै.मुन्तजिर मकबूल सरनोबत या कुस्तीपटूने सुवर्णपदक जिंकून देशातून पहिला क्रक्रमांक मिळवला आहे. याबद्दल सदर खेळाडूचा खसगी येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरणजी गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, बलभीम येवते, आप्पाराव गायकवाड, शरद पवार, माधवराव गुंडीले, पोलीस निरीक्षक उमरगा, सरपंच बबिता कांबळे, माजी सरपंच हणमंत गुरव, नबीसाब मुल्ला, पै.ज्ञानेश्वर गोचडे, रामलिंग मुदगड, शेफ सर, वस्ताद वायुपुत्र व्यायामशाळा आदी उपस्थित होते.