वाशी/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील पारगाव येथे  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास तळेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र धर्माधिकारी,बंडू मुळे, संभाजी मुळे, विकास आखाडे, अमोल गायकवाड, राजा कोळी,सुजित कोकणे, शरद मोठे, मुजम्मिल पठाण,तानाजी कोकाटे, फुलचंद बाराते, सतीश कोठावळे, बालाजी गिराम, भागवत घोडके, आयुब पठाण, बाबु गावडे, विजय तळेकर,संतोष शहाणे,परमेश्वर कोकणे,बाळू आहिरे, चेतन तातोडे, गणेश डोके, महेश गिराम, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top