तुळजापूर/प्रतिनिधी-
 तुळजाभवानी महाविद्यालयचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक राजकुमार धुरगुडे यांनी तुळजाभवानी महाविद्यालयास वॉटर प्युरिफायर भेट दिले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एममणेर,प्रा.सतिश वडगावकर, प्रा.डॉ.एच.जी सपकाळ, प्रा.डॉ.मेजर वाय.ए.डोके ,डॉ.विलास गुंडपाटील,डॉ.एस.एम.देशमुख, ग्रंथपाल दिपक निकाळजे, प्रा.आशपाक आतार, प्रा.डॉ.एम.आर.आडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top