उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे साजरा होणाऱ्या भागिरिथी युवा महोत्सवाची मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
यावेळी कबड्डी, थ्रोबॉल, रस्सीखेच, खो खो स्पर्धांचे उद्घाटन होऊन कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी खेळांमधील कौशल्य दाखविले. शिक्षकांमधील झालेल्या कबड्डीच्या विशेष सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक सुधीर पडवळ, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, कला विभाग प्रमुख प्रा. नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा. अरविंद भगत, प्रा. मेघमाला देशमुख, प्रा. सविता जाधव आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात मैदानी स्पर्धांसोबतच वैयक्तिक स्पर्धा, आनंद मेळा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. क्रक्रीडास्पर्धांच्या यशस्वीततेसाठी क्रक्रीडा शिक्षक प्रा. विवेक कापसे, प्रा. मनोज डोलारे, प्रा. रविंद्र माने, अमित लोमटे, प्रा. मोहन शिंदे, प्रा. प्रसाद माशाळकर, प्रा. सचिन तेली यांनी पुढाकार घेतला.