उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील समर्थ नगर येथे  हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रजासत्तादिनानिमित्त  भारत मातेच्या प्रतिमेचे, संविधानाचे  पूजन करण्यात आल़़े. महिलांनी राबविलेल्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कैतुक होत आह़े.
 यावेळी परिसरातील 200 महिलांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रमासाठी  अनुराधा अशोक कुलकर्णी, प्रिती मनोज अहंकारी, मनिषा वैजीनाथ निरळे, मंजुश्री जगदिश प्रजापती, रोहिणी कृष्णा अहंकारी आदीनी पुढाकार घेतला.

 
Top