लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील जलाल इकबाल मुल्ला (18) याच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळुन सामाजिक भावना जपत मित्र परिवाराच्यावतीने लोहारा तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्प उपहार व खाऊचे वाटप करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक बी.बी.भोसले , अधिक्षक किरण पाटील, ए.बी.सोमवंशी, इ.डी.निळे, एस.एस.मुळे, एन.बी.सोमवंशी, श्रीमती सुनिता भोरे मँडम, अमित विरुध्दे, सागर पाटील, ओंकार झिंगाडे, गौरव तोडकरी, सुरज झिंगाडे, प्रकाश काळे आदींची उपस्थिती होती.
 
Top