तेर/प्रतिनिधी-
तालुक्यातील  जिल्हा परीषद उर्दू प्रशालेत "खरी कमाई" या उपक्रमाचे उद्घाटन   रब्बानी काझी याच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक तय्यबअली शहा, केंद्रप्रमूख गुणवंत सोनवणे, जुनेद मोमीन,मन्नान काझी, युसूफ काझी, बाशीद काझी, फातीमा मनियार, इर्शाद मुलानी, मुक्तार काझी आदींची उपस्थिती होती.

 
Top