तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामसेवा संघाच्या वतीने पाच दिवसीय आनंद अनुभुती  योग शिबीर संपन्न झाले. या आनंद अनुभती  योग शिबीरामध्ये डाँ.विकास गपाट, नंदकिशोर तांबडे  यानी योग, प्राणायाम, ध्यान,सुर्यनमस्कार, सुदर्शन  क्रीया याविषयी  मार्गदर्शन केले.यामध्ये 27 युवकानी सहभाग घेतला.

 
Top