
संस्कार भारती देवगिरी प्रांत अंतर्गत धाराशिव समितीच्यावतीने वार्षीक अनिवार्य कार्यक्रमांपैकी 26 जानेवारी रोजी भारत माता पूजन करण्यात आले.याप्रसंगी देवगिरी प्रांताचे महामंत्री सुधीर कुलकर्णी यांनी भारत माता पूजनाचे महत्त्व सांगितले .तसेच राजेंद्र भंडारी आणि देशभक्तीपर पद्य सादर केले.
यावळी जिल्हा सचिव प्रसन्न कोंडो, जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ, अनिल मालखरे, संगीत विभाग प्रमुख सुधीर पवार , शहर समिती सचिव सुरेश सुंभेकर, श्रावणी सुंभेकर सार्थकी, वाघ सत्यहरी, वाघ शेखर, वडगावकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेषनाथ वाघ यांनी मानले