कळंब/प्रतिनिधी -
तालुक्यातील सौदणा अंबा येथील कोंडाबाई श्रीधरराव पालकर यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्षे होते. त्या स्वातंत्र्यसैनिक कै. श्रीधरराव बाबूराव पालकर यांच्या पत्नी होत. त्यांच्यावर सौदणा (अंबा) येथे रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
 यावेळी परीसरातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.
 
Top