उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जुनी पेन्शन सुरू करण्यात यावी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते देण्यात यावेत यासह विविध पंधरा मागण्यांकरीता रा’य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने‘यावतीने बुधवारी (दि.8) रा’यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. याला उस्मानाबादेतही महसूल, आरोग्य या महत्वा‘या विभागासह इतर शासकीय निमशासकीय संघटनांनी प्रतिसाद देत आंदोलन केले.
रा’य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र रा’य गव्हर्नमेंट असोसिएशन, रा’य सरकारी गट-ड कर्मचारी महासंघ, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र रा’य गव्हरमेंट नर्सेस असोसिएशन आदीं‘यावतीने बुधवारी संप पुकारण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल कर्मचा-्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच नर्सेस असोसिएशन व रुग्णालयातील चतूर्थ श्रेणी कर्मचारी यांनी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.