तेर/प्रतिनीधी-
मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन गणराज्य प्रमुख सुषमा अंधारे यानी केले.
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे "साविञीच्या लेकी" या कार्यक्रम प्रसंगी अंधारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील होत्या तर  नंदाताई पुनगुडे, शारदाताई वाघ, सुरेखाताई कदम,  मनिषाताई पाटील, .सुनंदाताई भोसले,सरपंच  नवनाथ नाईकवाडी, फकीरा दल प्रमुख सतिश कसबे यांची  प्रमुख  उपस्थीती होती. यावेळी वुमन हेलपलाईनच्या अध्यक्षा निताताई परदेशी, प्रा. उज्ज्वलाताई हातागळे, वर्षाताई कुदळे,.उषाताई नेटके, प्रा. वजिदाताई मोमीन, शांताताई सलगर, मेधा कुलकर्णी, आरती कुलकर्णी, प्रतिक्षा डिंडोरे, मनोज पठाण,  मायाताई लोंढे ,कु राधा गोरे यांना" सावित्रीमाई च्या लेकी" म्हणुन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक जोशीला लोमटे यानी केले तर आभार बिभीषण लोमटे यांना मानले. यावेळी पोलिस पाटील फातीमा मनियार, अनिता नाईकवाडी, संभाजी कांबळे, लतिका पेठे उपस्थीत होत्या.

 
Top