उस्मानाबाद/प्रतिनिधी-
के.टी.पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल जोशी, प्रा. अलकुंटे ए.एस, प्रा. रूबीया काझी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top