उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयातील प्रसिध्द उद्योजक शंकरराव बोरकर यांचा वडु तुळापूर (पुणे) येथे धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त खा. संभाजी महाराजांच्या हस्ते शंभू पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराबाबत बोलताना श्री.बोरकर यांनी माझया जीवनात खुप परस्कार मिळाले, पण हा सन्मान माझया जीवनातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार असल्याचे मत त्यंानी व्यक्त केले.
 
Top