वाशी/प्रतिनिधी
सर्वांगीन जन विकास संस्था दसमेगाव व गुंज संस्था दिल्ली यांच्या वतिने  गोजवाडा, सरमकुंडी, तांदुळवाडीत  सामुहिक श्रमदानातुन गाव स्वच्छतेचा कार्यक्रम राबवण्यात आला.
 यावेळी  संस्थेचे सचिव रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेकडो महिला - पुरुषांनी श्रमदानात भाग घेऊन गाव स्वच्छतेत योगदान दिले. या उपक्रमात गूंज संस्थेचे कार्यकर्ते राहुल धामने , सतिश जाधव , सुनिल जोगदंड , प्रवीण घुगे, महिला बचत गट , आशा कार्यकत्र्यां  व तांदुळवाडीच्या अंजना गायकवाड, शेंवता गायकवाड, अभिमान गायकवाड, माणिक गायकवाड , गोजवडा येथील सरपंच काका पंचाळ, ग्रामसेवक एम.एम. देशमुख , हणुमंत आरण, जेजरथ लोंढे , पुष्पा सावंत, महादेव लोंढे , छाया आरण , शाहु लोंढे , कल्पना लोंढे , किरण लगाडे , शेषेराव गाडे, ग्रामसेवक उपरवट  सरमकुंडी, मैनाबाई गायकवाड , सुरेखा देडगे , शामराव भोसले , शितल भोसले , प्रभू गायकवाड , ज्योती भोसले , स्वाती ओव्हाळ  यांनी भाग घेतला.

 
Top