उस्मानाबाद /प्रतिनिधी-
मुळचे राजस्थानमधील हासोर (जिल्हा नागोर) येथील रहिवासी असलेले आणि व्यवसायानिमित्त उस्मानाबाद येथे स्थायिक झालेले शर्मा फर्निचरचे मालक राजेेंद्र श्रीकिसन शर्मा (48) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी येथील कपिलधार स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top