उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तामलवाडी येथील एजाज बाबुलाल काटीकर याला सोमवारी रात्री 8.30 वाजता तामलवाडी येथे मेन रतन मटका जुगार खेळत असताना पकडण्यात आले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व 460 रुपये हस्तगत केले. तामलवाडी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. कसबे तडवळा येथील आबासाहेब निवृत्ती हिंगे याला कल्याण मटका जुगार खेळताना अटक केली. त्याच्याकडून साहित्य व 350 रुपये जप्त करून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला.
 
Top