तुळजापूर/प्रतिनिधी-
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील उल्लेखनीय  कार्य करणा-या सक्षम महिलांचा सत्कार तालुका
पत्रकार संघाच्या वतीने शहराध्यक्षा  किरण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ.किरण रोचकरी, अॅड. क्रांती थिटे , सहसिक्षका अनिता कदम, सामाजिक कार्यकत्र्या मधुमती अमृतराव, जिजामाता स्कुलच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिटकरी यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास  राजकुमार रोचकरी, सुधीर रोचकरी, पत्रकार किरण चौधरी, सुजाता कांबळे आदींची उपस्थिती होती.

 
Top