तेर प्रतिनिधी-
जिल्हास्तरीय दुसरे बालकुमार साहित्य संम्मेलनात तेर येथील जिल्हा परीषद स्पेशल शाळेतील विद्यार्थी इंद्रवर्धन गोडगे व यश नाईकवाडी याना लहान गटातून  प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना ए.बी.धुमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशानंतर जि.प.स्पेशल शाळेत मुख्याध्यिापक बी.बी.चिवटे यांच्या हस्ते  इंद्रवर्धन गोडगे व यश नाईकवाडी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए.बी.धुमाळ, एस.डी. नागलबोने, के. एम. निकम, एम.एन.शिंदे आदींची उपस्थिती होती.
 
Top