लोहारा शहरात राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बसवंत बंगले हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, नगर पंचायतचे गटनेते अभिमान खराडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, मनसे शहराध्यक्ष प्रवीण संगशेट्टी, भाजपा युवामोर्चाचे बाळु माशाळकर, प्रमोद बंगले, मंगेश जवादे, गौरीशंकर कलशेट्टी, गुरू बंगले, दत्ता निर्मळे, उमेश जवादे, चंद्रकांत बंगले, सुनील देशमाने, सुनील ठेले, विजय जवादे, बालाजी नाईक, बसु जवादे, सुवन डोकडे, गोविंद बंगले, भागवत जवादे, पत्रकार सचिन ठेले, गणेश खबोले यांच्यासह नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.