उस्मानाबाद/प्रतिनिधी-
  पुणे येथे 125 वर्ष जुन्या कै.भिकुबाई मेनकुदळे या लिगांयत संस्थेच्या वतीने शिवसेना नेता शंकरराव बोरकर यांचा दि.22 डिसेंबर रोजी समाजभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
शिवसेना नेते तथा मोठे उद्योजक शंकरराव बोरकर यांना  जगतगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (काशीपीठ) यांच्या हस्ते व डॉ. निळकंट शिवाचार्य स्वामी (धारेश्वर), डॉ.शिवानंद शिवाचार्य स्वामी (वाळवा), श्री महादेव शिवचार्य स्वामी (वाई) व श्रीगुरुशिध्द मनिकंठ  शिवाचार्य स्वामी ( लक्ष्मी दहीवडी ) यांच्या उपस्थित समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

 
Top