उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांची विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद पदी निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्र.का.सदस्य नितीन काळे, सुधीर पाटील, संघटन सरचिटणीस सतीश देशमुख, सरचिटणीस प्रभाकर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड .नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, जि.प.सदस्य दिग्विजय शिंदे, उमरगा तालुकाध्यक्ष माधव पवार, कळंब तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक बालाजी कोरे, योगेश जाधव, साहेबराव घुगे, शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील, भारत लोंढे, सुशांत भूमकर, सचिन घोडके, देवा नायकल, भुजंग पाटील, नंदकुमार माळी, दिलीप पाटील, बिभीषण हंगे, पांडुरंग पवार, अविनाश हावळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top