उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील का कामेगाव येथील रमेश यशवंत साखरे ( वय 42 )यांचे गुरुवारी (दि. 19) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी 11 वाजता कामेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top