तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे  प्रशालेत संस्कृत साहित्य संमेलन प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यापक विद्यलयाचे प्राचार्य दौंड यांनी केले. यावेळी  मुख्याध्यापक  वागदकर एस. एच, श्री क्षीरसागर के टी,  आदटराव एल. एल,  घोरपडे सर, पवार सर व सौ कुंभार आदींची उपस्थिती होती. संस्कृतीक प्रदर्शन हे संस्कृत विषय प्रमुख श्रीमती गुरव ज. ए मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इ. 9 वी मधील मुलांनी तयार करून घेतले होते.अतिशय सुंदर व उत्कृस्ट पदतीने मांडणी केली होती. वस्तू व त्याला संस्कृत मधील असणारे नावे  आशा पद्धतीने नियोजन केले होते. एकूणच एक वेगळा आसा उपक्रम राबविला गेला.
 
Top