उस्मानाबाद/प्रतिनिधी -
काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी पक्षाच्या गांधी स्मृती भवन कार्यालय परिसरात ज्येष्ठ कार्यकर्ते शहाजी मुंडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, मेहबूब पटेल, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी सचिव अॅड. जावेद काझी, कामगार काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद येडके, शीला उंबरे, अब्दुल लतीफ, उस्मान कुरेशी, दादा पाटील, युवक शहराध्यक्ष इलियास खान, संजय गजधने, सय्यद फारूक हुसैन, मेहबूब खान पठाण, अॅड. राहुल देशमुख, प्रेम सपकाळ, नितीन माने, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षवाढीसाठी जिल्ह्यात सर्वांनी प्रयत्न करण्याचा निश्चय केला.
 
Top