उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे चे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दि 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद शहरातील क्रक्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात  समता सैनिक व पदाधिकारी यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व समता सैनिक व पदाधिकारी

 
Top