उस्मानाबाद/प्रतिनिधी-
धाराशिव कारखाना घेतल्यापासून हा तिसरा गळीत हंगाम आहे .या येणा-या ह्या हंगामात दोन लाखापेक्षा जास्त टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. एफआरपी पेक्षा नक्कीच चांगला दर देण्याचे आश्वासन चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिले.
धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद युनिट नं 1 येथील 8 व्या गळीत हंगामाच्या मोळी पुजनाचा शुभारंभ पार पडला.यावेळी ते बोलत होते . ते म्हणाले की, गेल्यावर्षीपासून कामगार पगार व कारखाना यांच्या माध्यमातून कर्मचा-यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास त्याबाळाच्या नावाने 25,000/- रू.ची एफडी सुकन्या योजना म्हणून राबवण्यात आली आहे. त्यांचे चेक चे वितरण करून सन्मानित करण्यात आले. कारखाना मध्ये वाहनांना रेडिअम असेल किंवा कामगारांना विमा योजना असेल,अपघात विम्यामध्ये कपिलेश्वर दहिटनकर यांना 3,00,000/- रुपयांचा चेक देण्यात आला. अशा अनेक नवीन सुविधा साठी आपला कारखान्याच्या माध्यमातून नेहमी नविन योजना राबवल्या जात आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॅंकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महांगावकर, आमदार कैलास ाटील, जिल्हा अधिकारी गोकुळ मवारे, तहसीलदार लटपटे मॅडम, मोहेकर , सरपंच मैदांड, साठे, चरण पाटील, सुनिल काका पाटील, हिम्मत पाटील,चेअरमन अभिजीतजी पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे,संदीप खारे, आबासाहेब खारे, रणजित भोसले, सुहास शिंदे, संजय खरात, विकास काळे, अभिजीत कदम, दिपक आदमिले, सुरेश सावंत, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सत्यजित फडे संचालक उपस्थित होते.